आपला मित्र (AaplaMitra.in)

मराठी युझर्ससाठी मोफत डिजिटल टूल्स आणि अचूक कॅल्क्युलेटर

आपला मित्र (AaplaMitra) हे महाराष्ट्र आणि मराठी भाषकांसाठी बनवलेले एक प्रगत ऑनलाईन युटिलिटी पोर्टल आहे. येथे तुम्हाला जमीन मोजणी, कर्जाचे EMI, SIP गुंतवणूक आणि WhatsApp डायरेक्ट मेसेज यांसारखी मोफत टूल्स मिळतील.
सर्व उपलब्ध टूल्स (All Tools)
🚜
जमीन मोजणी कॅल्क्युलेटर
गुंठा, एकर, स्क्वेअर फूट किंवा लांबी-रुंदी टाकून जमीन मोजा.
💳
EMI कॅल्क्युलेटर
कर्जाचा हप्ता, व्याज आणि एकूण परतफेडीचा अचूक हिशोब काढा.
📈
FD & SIP कॅल्क्युलेटर
बँक एफडी, एसआयपी आणि स्टेप-अप गुंतवणुकीचा परतावा तपासा.
💬
WhatsApp डायरेक्ट मेसेज
नंबर सेव्ह न करता थेट व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवा.
वय अंतर कॅल्क्युलेटर
दोन व्यक्तींमधील वयातील अंतर (वर्षे, महिने, दिवस) अचूक मोजा.
🎂
वय कॅल्क्युलेटर (Age Calculator)
तुमचे अचूक वय वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये काढा आणि रिपोर्ट शेअर करा.
🩺
BMI आरोग्य कॅल्क्युलेटर
वजन आणि उंचीनुसार तुमचा BMI तपासा आणि आरोग्य पट्टी पहा.
आमचे माहितीपूर्ण लेख (Blogs)
📝
जमीन मोजणी कशी करावी?
गुंठा, एकर, बिघा आणि चौरस फूट अचूक मोजण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
📝
कर्जाचा EMI कसा काढावा?
कर्ज घेण्यापूर्वी हप्ता, व्याज आणि मुद्दल अचूक कसे मोजावे याची माहिती.
📝
FD आणि SIP मधील परतावा
म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉझिट मधील चक्रवाढ व्याज कसे मोजावे?
📝
नंबर सेव्ह न करता WhatsApp
नंबर सेव्ह न करता थेट व्हॉट्सॲप मेसेज पाठवण्याची सोपी ट्रॅक.
📝
अचूक वय कसे काढावे?
शासकीय कामांसाठी तुमचे वय वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये अचूक काढा.
📝
तुमचे वजन योग्य आहे का?
तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन योग्य आहे की नाही, हे BMI द्वारे तपासा.
📝
वयातील अंतर कसे काढावे?
दोन व्यक्तींच्या वयातील अचूक फरक (वर्षे, महिने, दिवस) कसा काढावा?